।। श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान ।।


धर्मासाठीं झुंझावें। झुंझोनीं अवघ्यासी मारावें । मारितां मारितां घ्यावें । राज्य आपुलें ।।१।। देशद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावें परते । देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशोयो नाही ।।२।। ​ देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावां । मुलुख बडवावा कीं बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ।।३।। ।। पुण्यश्लोक छत्रपति श्रीशिवाजीमहाराज की जय ।। ।। धर्मवीर छत्रपति श्रीसंभाजीमहाराज की जय ।। ।। भारतमाता की जय ।। ।। हिन्दुधर्म की जय ।।